शिवसेना आमदारांनी प्रश्न उपस्थि केला, फडणवीसांनी तो पुढे वाढवला | Devendra Fadnavis Balaji Kalyankar

शिवसेना आमदारांनी प्रश्न उपस्थि केला, फडणवीसांनी तो पुढे वाढवला | Devendra Fadnavis Balaji Kalyankar

विधानसभेत शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी एक मुद्दा उपस्थित केला... त्यानंतर ते बोलताना मध्येच थांबले... पण विरोधी पक्षेनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी तोच मुद्दा लावून धरत सेना आमदाराची मदतच केली... तो मुद्दा फडणवीसांनी इतका लावून धरला की, पुढे काय झालं... ते तुम्ही पाहा... (Ashvin VO) #DevendraFadnavisVidhanSabha #BalajiKalyankarbr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-03-15

Duration: 03:02

Your Page Title