Prajakta Birthday post for Onkar | प्राजक्ता - ओंकार झाले 'बेधुंद', वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा | Prajakta Mali | Onkar Bhojane

Prajakta Birthday post for Onkar | प्राजक्ता - ओंकार झाले 'बेधुंद', वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा | Prajakta Mali | Onkar Bhojane

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा द कोकण कोहिनूर ओंकार भोजनेचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री आणि शो होस्ट प्राजक्ता माळीने त्याला अनोख्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्यायेत. पाहूया हा खास व्हिडीओ.

User: Rajshri Marathi

Views: 7

Uploaded: 2022-03-16

Duration: 03:05

Your Page Title