Kirit Somaiya l परबांचे रिसॅार्ट तोडणारच; सोमय्यांचा इशारा l Sakal

Kirit Somaiya l परबांचे रिसॅार्ट तोडणारच; सोमय्यांचा इशारा l Sakal

मुंबई : येत्या काळात शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)व भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. सोमय्यांनी टि्वट करुन परब यांचे दापोलीत रिसॅार्ट तोडण्याचा इशारा दिला आहे.


User: Sakal

Views: 77

Uploaded: 2022-03-19

Duration: 00:37