Sharad Pawar: "विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल"

Sharad Pawar: "विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल"

सुपे :''पुणे जिल्ह्यातील नियोजित विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल,'' अशी माहिती शरद पवार यांनी आज दिली. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारत पाहणीच्या वेळी पत्रकारांशी पवार बोलत होते.

User: Sakal

Views: 350

Uploaded: 2022-03-20

Duration: 00:53