Supriya Pujari: 'सकाळ' ' मानसिक आरोग्य' विषयक सदर आता पुस्तकाच्या स्वरूपात

Supriya Pujari: 'सकाळ' ' मानसिक आरोग्य' विषयक सदर आता पुस्तकाच्या स्वरूपात

सकाळ प्रकाशनाच्या ' मनमोकळं' या सुप्रिया पुजारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिध्द अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते झालं. कोरोनाकाळात अनेकांना मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.br ' मनमोकळं' पुस्तकामध्ये याविषयी सहज ,सोप्या भाषेत लेखिकेने मार्गदर्शन केलंय. br अशा विषयावरील पुस्तकांची गरज असल्याचं अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी म्हटलं.


User: Sakal

Views: 5

Uploaded: 2022-03-21

Duration: 05:18

Your Page Title