Pune: महावितरणाचा अजब कारभार; या उद्यानाचे बिल चक्क पावणे 3 लाख

Pune: महावितरणाचा अजब कारभार; या उद्यानाचे बिल चक्क पावणे 3 लाख

पुण्यातील महावितरण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. या विभागाने पुणे महापालिकेला शहरातील कमला नेहरू उद्यानाचे बिल पावणे ३ लाख रुपये इतके पाठवले आहे. दर महिन्याला ४० ते ५० हजार बिल या उद्यानाला येत असतं मात्र एकाच महिन्यात पावणे ३ लाख रुपये बिल आल्यामुळे महापालिकेचे चे आधिकरी देखील बुचकळ्यात पडले आहेत. इतकंच नाही तर महावितरणाने थकीत वीजबिलासंदर्भात कडक धोरण अवलंबत उद्यानाची वीज कट केली. यामुळे ४ दिवस उद्यानात लाईट नसल्याने नागरिक देखील हैराण झाले होते.


User: Sakal

Views: 137

Uploaded: 2022-03-21

Duration: 03:23