Pune News | इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे पुण्यात आंदोलन | Sakal |

Pune News | इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे पुण्यात आंदोलन | Sakal |

Pune News | इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे पुण्यात आंदोलन | Sakal |br br br केंद्र सरकारने गॅस दरवाढ आणि पेट्रोल, डिझेल च्या किमतींमध्ये भाववाढ केली. याचाच विरोध करत शिवसेनेच्यावतीने आज पुण्यात तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून पाच राज्यांच्या निवडणुका त्यांनी भाववाढ केली नव्हती मात्र आता युद्धाचे नावाखाली त्यांनी मोठ्या प्रमाणावर भाववाढ केलेली आहे.


User: Sakal

Views: 171

Uploaded: 2022-03-24

Duration: 02:05

Your Page Title