हळदीचा लिलाव बंद आवक जास्त; पण हळदीच्या भावात मोठी घसरण

हळदीचा लिलाव बंद आवक जास्त; पण हळदीच्या भावात मोठी घसरण

आज हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या भावात मोठी घसरण झालीये, .गेल्या आठ दिवसाच्या तुलनेत १ हजार ते दीड हजाराच्या फरकाने हळदीचे भाव घसरले. हळदीचे भाव ६ हजार चारशे ते ७ हजार पर्यंत घसरले आहेत. पुढील दहा दिवस हळदीचा लिलाव बंद असल्याने आज मोठ्या प्रमाणत हळद आवक झालीये.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2022-03-24

Duration: 02:00

Your Page Title