Sanjay Raut | हा उत्साह रस्त्यावर उतरला तर तपास यंत्रणांच काय होईल- संजय राऊत | Sakal

Sanjay Raut | हा उत्साह रस्त्यावर उतरला तर तपास यंत्रणांच काय होईल- संजय राऊत | Sakal

नागपूर : केंद्रातील भाजप सरकार ज्या सूडबुद्धीने धडाल कारवाया करत आहे, त्याविरोधात या विमानतळावर जमलेला उत्साही शिवसैनिक जर रस्त्यावर उतरला, तर त्या तपास यंत्रणा आणि त्यांच्या सुत्रधारांचे काय होईल असा प्रश्न करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरचा निरोप घेतला.

User: Sakal

Views: 76

Uploaded: 2022-03-25

Duration: 01:49

Your Page Title