माफिया सरकारच्या माफिया सरदारांना घोटाळ्यांचं उत्तर द्यावं लागणार किरीट सोमय्या

माफिया सरकारच्या माफिया सरदारांना घोटाळ्यांचं उत्तर द्यावं लागणार किरीट सोमय्या

आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या संपत्तीवर ईडी करून कारवाई करण्यात आली आहे. ११.३५ करोड रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 35 कोटी त्यांच्या बँकेत जमा झाले आहेत आता फक्त साडे अकरा करोड ची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे लवकर अजून काही अटॅच होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र बँक ऑनलाइन शी बोलताना सांगितले.आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या संपत्तीवर ईडी करून कारवाई करण्यात आली आहे. ११.३५ करोड रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 35 कोटी त्यांच्या बँकेत जमा झाले आहेत आता फक्त साडे अकरा करोड ची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे लवकर अजून काही अटॅच होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन शी बोलताना सांगितले.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2022-03-25

Duration: 04:11

Your Page Title