Agriculture News | गंगा नदीच्या गाळाचा खात म्हणून वापर | Sakal |

Agriculture News | गंगा नदीच्या गाळाचा खात म्हणून वापर | Sakal |

Agriculture News | गंगा नदीच्या गाळाचा खात म्हणून वापर | Sakal |br br br गंगा नदीच्या गाळाला खताचा दर्जा देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव विचाराधिन आहे. गंगा नदीच्या गाळाचा वापर खत म्हणून करता येईल. रासायनिक खतांच्या ऐवजी हे खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल का? याची चाचपणी सध्या सुरु असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय. नदीपात्रातील पाण्यात फॉस्फरस आणि नत्राचे प्रमाण असते. या घटकांनी युक्त नदीतला गाळही खत म्हणून वापरला जाणे सहजशक्य असल्याचं नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाचे (National Mission for Clean Ganga) महासंचालक अशोक कुमार यांनी म्हटलं आहे.


User: Sakal

Views: 101

Uploaded: 2022-03-25

Duration: 01:54

Your Page Title