गुढीपाडव्याला सोप्पी रांगोळी डिझाईन कशी काढाची? How to make a simple rangoli design for Gudhipadwa?

गुढीपाडव्याला सोप्पी रांगोळी डिझाईन कशी काढाची? How to make a simple rangoli design for Gudhipadwa?

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. गुढीपाडवा या सणापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते. पण गुढीपाडव्याला सोप्पी रांगोळी डिझाईन कशी काढाची? आणि गुढीपाडवा या सणाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #GudhipadwaFestival #GudhipadwaRangoli #Gudhipadwa2022 #Maharashtrafestivalbr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 7

Uploaded: 2022-03-25

Duration: 03:08

Your Page Title