आघाडी सरकारमधील आमदार पळून जाऊन नये म्हणून सत्ताधारी आमदारांना खुष करण्याचा प्रयत्न

आघाडी सरकारमधील आमदार पळून जाऊन नये म्हणून सत्ताधारी आमदारांना खुष करण्याचा प्रयत्न

br अधिवेशन अंतिम टप्यात असताना आमदारांना घर देण्यावरून सर्वत्र टीका केली जात आहे. सर्वसामान्य जनतेला घर मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो तर आमदारांना मात्र मुंबईत घर देण्याचे कारण काय असा आरोप सर्व स्तरातून केलं जातं असताना, महाविकास आघाडीतील आमदार पळून जाऊ नये यासाठी ही योजना राबवली असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. पाहुयात या संदर्भातील विडिओ...


User: Lok Satta

Views: 189

Uploaded: 2022-03-25

Duration: 04:22

Your Page Title