किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत कडेकोट बंदोबस्त

किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीत कडेकोट बंदोबस्त

किरीट सोमय्या यांच्या आज दुपारी होत असलेल्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज,खेड व दापोलीत पोलीस फोर्स सज्ज झालाय.भाजपयुवा नेते निलेश राणे यांनी कोण अडवतो पाहू असा प्रतिआव्हान दिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा दौरा सुरळीत होण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झालय.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2022-03-26

Duration: 02:36

Your Page Title