CCTV : महामार्गावर मोठा अपघात टळला

CCTV : महामार्गावर मोठा अपघात टळला

पुणे जिल्ह्यातील मंचर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती समोर माल वाहतूक करणाऱ्या गाडीचा हॅन्ड ब्रेक न लावल्यामुळे गाडी थेट रिव्हर्समध्ये पुणे नाशिक महामार्गावर आली. नेहमी वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर सुदैवाने मोठा अपघात टळला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.


User: Lok Satta

Views: 1.2K

Uploaded: 2022-03-26

Duration: 00:40

Your Page Title