Fadnavis Shares Memory Of Puran Poli: 'आमच्या लग्नात पंगतीला...' ३५ पुरणपोळ्यांवर फडणवीसांचं पहिलं स्पष्टीकरण

Fadnavis Shares Memory Of Puran Poli: 'आमच्या लग्नात पंगतीला...' ३५ पुरणपोळ्यांवर फडणवीसांचं पहिलं स्पष्टीकरण

एका रिअॅलिटी शो मध्ये अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी ३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत संपवल्याचा उल्लेख केला होता. यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी यावर अद्याप स्पष्टीकरण देणं टाळलं होतं. अखेर 'सकाळ सन्मान सोहळ्यात' त्यांनी ३५ पुरणपोळ्यांवर भाष्य केलं. आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

User: Sakal

Views: 1K

Uploaded: 2022-03-26

Duration: 00:40