"भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते"- संजय राऊत

"भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते"- संजय राऊत

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यावर संजय राऊत यांनी खास त्यांच्या शैलीत टोला हाणला आहे.


User: Lok Satta

Views: 147

Uploaded: 2022-03-28

Duration: 03:04