Court Issues Notice to Lord Shiva | ₹10000 Fine to Lord Shiva | ओह माय गॉड, देवानेही अतिक्रमण केलं?

Court Issues Notice to Lord Shiva | ₹10000 Fine to Lord Shiva | ओह माय गॉड, देवानेही अतिक्रमण केलं?

Chhattisgarh : एखाद्या जागेवर अतिक्रमण केल्याचं आणि त्याविरोधात तक्रारी झाल्याचं आपण अनेकदा पाहिलंय... इतकंच काय तर एखाद्या जागेवर घुसखोरी करणाऱ्याला नोटीस पाठवल्याचंही आपण अनेकदा पाहिलंय... पण एका जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कोर्टाने थेट देवालाच नोटीस पाठवल्याचं प्रकरण घडलंय... आश्चर्य वाटलं ना... पण हो, हे खरंय... तेही जिथं तेहत्तीस कोटी देव असल्याचं बोललं जातं आणि जिथं देवाचे असंख्य भक्त आहेत त्या भारतातच ही घटना घडलीय... आता कोणत्या देवाला ही नोटीस पाठवण्यात आलीय, ती कोणत्या कोर्टाने पाठवलीय आणि देवाने नेमका गुन्हा काय केलाय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Shailaja VO) br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 34

Uploaded: 2022-03-28

Duration: 03:04