Fuel Prices Hike | आठवड्यात सलग सातव्यांदा इंधन दरवाढ | Sakal |

Fuel Prices Hike | आठवड्यात सलग सातव्यांदा इंधन दरवाढ | Sakal |

Fuel Prices Hike | आठवड्यात सलग सातव्यांदा इंधन दरवाढ | Sakal |br br br भारताने आठ दिवसांत इंधनाच्या दरात सातवी वाढ नोंदवली. पेट्रोल, डिझेलच्या दरात अनुक्रमे 80 पैसे आणि 70 पैशांनी वाढ झाली. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर आता 100 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 100.21 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 91.47 रुपये प्रति लीटर आहे. ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 115.04 रुपये आणि 99.25 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 105.94 रुपये 76 पैशांनी वाढला असून डिझेलचा दर 96 रुपये 67 पैशांनी वाढला आहे.


User: Sakal

Views: 198

Uploaded: 2022-03-29

Duration: 01:51

Your Page Title