हिंदू विरोधी ठाकरे सरकार, सणांच्या नियमावरून भाजपाकडून सरकारला इशारा

हिंदू विरोधी ठाकरे सरकार, सणांच्या नियमावरून भाजपाकडून सरकारला इशारा

br गेल्या दोन वर्षापासून करोनाचा पादुर्भाव असल्याने अनेक सणांवर करोनाचे सावट होते. यामुळे दरवेळेस सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत यालाच अनुसरून कार्यक्रम साजरे करण्यात आले. सणांविरोधात नियमावली असल्याने अनेक वेळा महाविकास आघाडी सरकारला रोषाला सामोरे जावे लागले करोनाचा पादुर्भाव कमी होत असल्याने येणारा गुढीपाडव्याला देखील अनेक नियम लागू केल्याने भाजपाने पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.


User: Lok Satta

Views: 123

Uploaded: 2022-03-29

Duration: 04:49

Your Page Title