Rohit Pawar: तर मावळ मध्ये पार्थ पवारसाठी मी प्रचार करेल..

Rohit Pawar: तर मावळ मध्ये पार्थ पवारसाठी मी प्रचार करेल..

जर पार्थ ला उमेदवारी मिळाली राज्यसभा असो किंवा लोकसभा असो तिथे प्रचार करण्याची संधी मिळाली तर पाहिलं तिथे पोहचणारा मी असेल, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिली.

User: Sakal

Views: 178

Uploaded: 2022-03-31

Duration: 02:05