सांगलीत कृष्णेच्या पात्राला गॅस सिलेंडर अर्पण करीत गॅस इंधन दरवाढीचा निषेध केला

सांगलीत कृष्णेच्या पात्राला गॅस सिलेंडर अर्पण करीत गॅस इंधन दरवाढीचा निषेध केला

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल तसेच गॅस दरवाढीचा निषेध मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून अनोख्या पद्धतीने करण्यात आला.यावेळी आंदोलकांनी कृष्णा नदीच्या पात्राला गॅस, सिलेंडर अर्पण करीत अनोख्या पद्धतीने निषेध केला.

User: Lok Satta

Views: 32

Uploaded: 2022-04-01

Duration: 01:00