Kolhapur | ढोल, ताशाच्या गजरात कोल्हापुरात शोभायात्रा | Sakal |

Kolhapur | ढोल, ताशाच्या गजरात कोल्हापुरात शोभायात्रा | Sakal |

Gudi Padwa 2022 | ढोल, ताशाच्या गजरात कोल्हापुरात शोभायात्रा | Sakal |br br br गेल्या दोन वर्षापासून कोणताही सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. यंदा मात्र कोल्हापुरात ढोल, ताशाच्या गजरात गुढीपाडव्यानिमित्त करवीर गर्जना ढोल ताशा पथका तर्फे शोभायात्रा निघाली. मुलींच्या ढोल वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. br br br br व्हिडिओ- बी.डी.


User: Sakal

Views: 48

Uploaded: 2022-04-02

Duration: 01:22

Your Page Title