HDFC Merge: HDFC Ltd आणि HDFC बँकेचं विलीनीकरण

HDFC Merge: HDFC Ltd आणि HDFC बँकेचं विलीनीकरण

देशातील सर्वात मोठी हाउसिंग कंपनी HDFC आणि सर्वात मोठी खासगी बँक HDFC Bank चं विलीनीकरण झालंय. दोन बँकांचे हे विलीनीकरण भारतातील आर्थिक क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विलीनीकरण मानले जातेय.


User: Sakal

Views: 670

Uploaded: 2022-04-04

Duration: 02:30