'या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं'; फडणवीसांचा सरकारवर घणाघाणी आरोप

'या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं'; फडणवीसांचा सरकारवर घणाघाणी आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, कोरोना काळात आदिवासींना मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो. राज्य सरकारने दारू दुकानदारांना मदत केली, या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं. आम्ही जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.


User: Maharashtra Times

Views: 291

Uploaded: 2022-04-04

Duration: 01:14

Your Page Title