आता महाराष्ट्राचे पोलीस ईडीच्या मागे लागणार Mumbai Police SIT investigate on ED | Sanjay Raut

आता महाराष्ट्राचे पोलीस ईडीच्या मागे लागणार Mumbai Police SIT investigate on ED | Sanjay Raut

Sanjay Raut Property Seize by ED | Shivsena आणि राष्ट्रवादीत गृहमंत्रीपदाची अदलाबदली होणार अशी महाराष्ट्रात गृहमंत्रीपदावरुन मध्यंतरी बरीच चर्चा झाली. राष्ट्रवादीकडे असलेलं गृहमंत्रीपद हे शिवसेनेला हवंय असंही बोललं गेलं. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे लागल्यात.. राज्यात कारवाईचा सपाटा सुरु असताना राज्याचे गृहखाते मात्र विशेष काही करताना दिसत नाही, यावरुन शिवसेनेत नाराजी आहे. त्यातूनच या चर्चा सुरु झाल्या.. अखेर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात तासभर चर्चा झाली. आणि कोणतीही नाराजी नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर गृहविभागाकडून सुधारणा होईल.. असं गृहमंत्री म्हणाले... (Ashvin VO)br br #SanjayRaut #MumbaiPolice #EDRaid #Lokmat #news #Maharashtrabr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 20

Uploaded: 2022-04-05

Duration: 03:27

Your Page Title