Pune: पुण्यात आले आठ लाखाचे 6 मशरूम; पहा काय आहे प्रकार

Pune: पुण्यात आले आठ लाखाचे 6 मशरूम; पहा काय आहे प्रकार

पुण्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्यावर तब्बल ८ लाख रुपये खर्च करून ६ मशरूम च्या प्रतिकृती बसविण्यात आले आहेत.br म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी एका दुभाजकावर दोन ठिकाणी प्रत्येकी ३ असे ६ मशरूम लोखंडी स्टँड च्या साह्याने उभे केले आहेत. नगरसेवक पदाची मुदत १४ मार्च रोजी संपलेली असली तरी त्यावर नगरसेवकाचे नाव कोरण्यात आलेले आहे.


User: Sakal

Views: 387

Uploaded: 2022-04-05

Duration: 04:15