माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे; सोमय्यांचे ठाकरे सरकारला आव्हान

माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे; सोमय्यांचे ठाकरे सरकारला आव्हान

INS विक्रांत घोटाळ्यात किरीट सोमय्यांनी 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. किरीट सोमय्यांनी या आरोपावर प्रत्युत्तर दिलंय. 'पोलिसांत एफआयआर नोंद झाली, पण मला एफआयआरची प्रत देत नाहीत'.'संजय राऊत एक कागदही देऊ शकलेले नाहीत.माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे'.

User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2022-04-07

Duration: 01:17