New Upcoming Srial | Urmilla Kothare | ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला झळकणार | Sakal Media

New Upcoming Srial | Urmilla Kothare | ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला झळकणार | Sakal Media

महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. दर्जेदार संहिता, दमदार कलाकारांची फौज आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन यामुळेच स्टार प्रवाहवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग बनलं आहे. स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


User: Sakal

Views: 126

Uploaded: 2022-04-07

Duration: 02:30

Your Page Title