भाजपाने शिवसेनेसोबत विश्वासघात केला; मनसेने हे लक्षात ठेवावं | रोहित पवार

भाजपाने शिवसेनेसोबत विश्वासघात केला; मनसेने हे लक्षात ठेवावं | रोहित पवार

"भाजप जवळ गेलेल्या नेत्याला आणि पक्षाला संपवतात हा इतिहास आहे. राज ठाकरेंनी जपून पावले टाकावीत" भाजपावर हल्लाबोल करत आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.राज ठाकरेंनी भाजपाच्या बाजूनं दिलेल्या कौलावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.


User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2022-04-07

Duration: 02:00

Your Page Title