राऊतांच्या गळ्याशी आलं अन् शरद पवारांनी मोंदींची भेट घेतली | चंद्रकांत पाटील

राऊतांच्या गळ्याशी आलं अन् शरद पवारांनी मोंदींची भेट घेतली | चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते नसून शरद पवारांचे नेते आहेत.

User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2022-04-07

Duration: 02:11