Devendra Fadnavis on ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे- फडणवीस | Sakal Media

Devendra Fadnavis on ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे- फडणवीस | Sakal Media

Devendra Fadnavis on ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे- फडणवीस | Sakal Media br br विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांगलीच्या आरेवाडीतील बिरोबाच्या दर्शनासाठी आले होते. बिरोबाला सगळं माहित आहे त्यामुळे आम्ही देवाकडे आज समाजाचं सर्व चांगलं होऊ दे तसेच एसटी कर्मचाऱ्यांचेही चांगभलं होऊ दे अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली.

User: Sakal

Views: 64

Uploaded: 2022-04-09

Duration: 03:10