Russia - Ukraine War: 9 मे पर्यंत रशिया - युक्रेन युद्ध चालणार...?

Russia - Ukraine War: 9 मे पर्यंत रशिया - युक्रेन युद्ध चालणार...?

रशिया-युक्रेनमधलं युद्ध एप्रिल महिन्यातही सुरुच राहणार आहे. कारण रशियानं आपल्या सैन्याला ९मे पर्यंत युद्ध संपवण्याचे आदेश दिल्याचा दावा युक्रेनच्या लष्करानं केलाय. आता रशियानं ९ मे हा दिवस कसा काय निवडला, ज्यादिवशी रशियाला युक्रेनविरोधातलं युद्ध संपवायचं आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.


User: Sakal

Views: 386

Uploaded: 2022-04-09

Duration: 02:33

Your Page Title