आदित्य ठाकरेंनी दोनच शब्दांत मनसेला डिवचलं...| Devendra Fadnavis | Aditya Thackeray | Raj Thackeray

आदित्य ठाकरेंनी दोनच शब्दांत मनसेला डिवचलं...| Devendra Fadnavis | Aditya Thackeray | Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे काका पण राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा शिवसेनेचा कट्टर प्रतिस्पर्धी तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा अलीकडचा जवळचा मित्र अधून मधून मनसे आणि भाजप युती आणि छुप्या युती चर्चा होत राहतात अशातच आज मनसेवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले गेले तेव्हा या प्रश्नावर फडणवीस बोलले आदित्य ठाकरेंनी मात्र चांगलं सुनावलं आदित्य ठाकरे यांनी दोन शब्दात मनसेला डिवचले आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले आणि फडणवीसांनी नसे बद्दलच्या प्रश्‍नावर नेमके काय उत्तर दिलं जाणून घेऊन त्यासाठी आपण शेवटपर्यंत बघा.. br #devendrafadnavis #adityathackeray #rajthackeraybr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-04-10

Duration: 03:38