Raj Thackeray Uttar Sabha : प्रमोद महाजनांचे भाऊ जेव्हा राज ठाकरेंची सभा गाजवतात | Prakash Mahajan

Raj Thackeray Uttar Sabha : प्रमोद महाजनांचे भाऊ जेव्हा राज ठाकरेंची सभा गाजवतात | Prakash Mahajan

राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेत प्रकाश महाजनांचं भाषण प्रचंड गाजतंय... भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू असलेले प्रकाश महाजन हे मनसे प्रवक्ते आहेत. त्यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार भाषेत टीका केली... राज ठाकरेंच्या भाषणाबरोबरच प्रकाश महाजनांचं हे भाषणही प्रचंड चर्चेचा विषय ठरतोय. राज ठाकरेंच्या निशाण्यावर राष्ट्रवादी आणि पवार होते.. तर प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवर तोफ डागली.. पाहा प्रकाश महाजन काय म्हणाले... Ashwin vo #Prakashmahajan #Rajthackeraysabha #Thane #Rajthackeraylive #Lokmat #Maharashtranewsbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 301

Uploaded: 2022-04-12

Duration: 15:29

Your Page Title