Weather News | आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता | IMD Weather Alert | Sakal

Weather News | आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता | IMD Weather Alert | Sakal

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. उकाड्यात वाढ झाली आहे. उन्हाचा चटकादेखील कायम आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.br br Heat wave condition in the state. Variation in the temperature due to rainy season, cloudy weather. Watch the video to know the weather news.


User: Sakal

Views: 44

Uploaded: 2022-04-17

Duration: 01:34

Your Page Title