Agriculture News | जमीन सुपीक ठेवण्याचे सोपे मार्ग | Sakal |

Agriculture News | जमीन सुपीक ठेवण्याचे सोपे मार्ग | Sakal |

Agriculture News | जमीन सुपीक ठेवण्याचे सोपे मार्ग | Sakal |br br br पिकांचे अवशेष किंवा काडीकचरा शेतातच कुजू दिला तर त्यापासून जमिनीची सुपिकता सुधारते. अकोला जिल्ह्यातील गणेश नानोटे हे मागील २५ वर्षांपासून शेतीला सेंद्रीय कर्ब मिळावे यासाठी गहू, कपाशी आदी पिके शेतात गाडतात. यापासून त्यांना फायदा मिळल्याचे त्यांनी सांगितले.


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-04-17

Duration: 03:39