"सरकारने ध्वनी प्रदूषण रोखायचं की आरत्या करत बसायचं";राजू पाटील यांची टीका

"सरकारने ध्वनी प्रदूषण रोखायचं की आरत्या करत बसायचं";राजू पाटील यांची टीका

शिवसेना आणि राष्ट्रवादीने आरती केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला हाणला आहे. तुम्हाला कायदा राबवण्यासाठी निवडून दिले आहे तो राबवा आरत्या करत काय बसलात अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

User: Lok Satta

Views: 1.2K

Uploaded: 2022-04-17

Duration: 01:25

Your Page Title