राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा | Raj Thackeray Press Conference Pune

राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा | Raj Thackeray Press Conference Pune

पुण्यात राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आणि ५ जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

User: Lok Satta

Views: 6K

Uploaded: 2022-04-17

Duration: 07:22

Your Page Title