Pune | अंगारकी चतुर्थीनिमित्त  'दगडूशेठ'ला स्वराभिषेक | Sakal |

Pune | अंगारकी चतुर्थीनिमित्त  'दगडूशेठ'ला स्वराभिषेक | Sakal |

Pune | अंगारकी चतुर्थीनिमित्त  'दगडूशेठ'ला स्वराभिषेक | Sakal |br br अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आला. पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रसिद्ध गायक निखिल महामुनी यांनी श्रींचरणी स्वराभिषेक अर्पण केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक सजावटीच्या फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


User: Sakal

Views: 36

Uploaded: 2022-04-19

Duration: 05:30

Your Page Title