मालिकांसाठी वापरला जाणारा ‘डेली सोप’ शब्द कुठून आला?

मालिकांसाठी वापरला जाणारा ‘डेली सोप’ शब्द कुठून आला?

दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांना ‘डेली सोप’ म्हटलं जातं. हा शब्दप्रयोग आपल्या इतक्या अंगवळणी पडला आहे, की टीव्ही मालिकांना समानार्थी शब्द म्हणजे ‘डेली सोप’ असाच आपला समज झाला आहे. पण हा शब्द कुठून आणि कसा आला? हे जाणून घेऊ या व्हिडीओमधून.


User: Lok Satta

Views: 138

Uploaded: 2022-04-19

Duration: 03:00

Your Page Title