जून महिन्यात ठाकरे सरकार कोसळणार, दिल्लीतल्या मंत्र्याचं मोठं विधान | Thackeray Government In Danger

जून महिन्यात ठाकरे सरकार कोसळणार, दिल्लीतल्या मंत्र्याचं मोठं विधान | Thackeray Government In Danger

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येऊन आता अडीच वर्ष पूर्ण होत आलीयत. पण मविआ सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार अमुक तारखेला पडणार, तमुक तारखेला ठाकरे सरकार कोसळणार असे मुहूर्त भाजपचे नेते देत आलेत. पण सरकार काही अजून पडलेलं नाही उलट तीनही पक्ष एकमेकांच्या जास्त जवळच आलेत. पण आता भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यानंच ठाकरे सरकार कोसळणार असा गौप्यस्फोट केलाय. जूनमध्ये ठाकरे सरकार कोसळेल असं नवं भाकित वर्तवण्यात आलंय. हा केंद्रीय नेता काय म्हणतोय पाहा... (Aniket VO) #ThackerayGovernmentbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 151

Uploaded: 2022-04-19

Duration: 04:53

Your Page Title