चैत्र पौर्णिमा विशेष तुळजाभवानी देवीचे खास ड्रोन शूट

चैत्र पौर्णिमा विशेष तुळजाभवानी देवीचे खास ड्रोन शूट

br तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव पार पडला. या निमित्ताने छबीना उत्सव पलंग पालखी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी या उत्सवातील मुख्य विधी आणि मंदिर परिसराचे ड्रोनद्वारे चित्रण करण्यात आले.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-04-20

Duration: 02:42