"...म्हणून माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय"; सुप्रिया सुळेंचा खुलासा

"...म्हणून माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय"; सुप्रिया सुळेंचा खुलासा

राज ठाकरे यांनी गुडी पाडव्याच्या सभेत अजित पवारांच्या घरावर इडीची धाड पडते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर नाही, असा आरोप केला होता. यावर सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले.

User: Lok Satta

Views: 1.7K

Uploaded: 2022-04-21

Duration: 00:48

Your Page Title