Pendrive Controversy | CID तपासाआधी पंचाला धमक्यांचे फोन | प्रवीण चव्हाण विरुद्ध तेजस मोरे प्रकरण|

Pendrive Controversy | CID तपासाआधी पंचाला धमक्यांचे फोन | प्रवीण चव्हाण विरुद्ध तेजस मोरे प्रकरण|

Pendrive Controversy | CID तपासाआधी पंचाला धमक्यांचे फोन | प्रवीण चव्हाण विरुद्ध तेजस मोरे प्रकरण|br br विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. कोथरुडमध्ये महाजनांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या घरी पोलीस छाप्यावेळी पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास आज सुरुवात केलीए. तेजस मोरे यांचा मॅनेजर आणि पंच राहुल सैतवाल याला सीआयडीने आज जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. मात्र त्याआधीच अनोळखी नंबरवरून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप राहुल सैतवाल यांनी केला आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी .


User: Sakal

Views: 136

Uploaded: 2022-04-21

Duration: 03:03

Your Page Title