Indian Idol Marathi | रथातून काढली जगदीशची मिरवणूक, सद्गुरुंचे मिळाले आशीर्वाद | Sony Marathi

Indian Idol Marathi | रथातून काढली जगदीशची मिरवणूक, सद्गुरुंचे मिळाले आशीर्वाद | Sony Marathi

सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीचा महाअंतिम सोहळा आज पार पडणार आहे. महाअंतिम सोहळ्याची तयारी करण्यापूर्वी सगळे स्पर्धक आपापल्या घरी परत गेले. जगदीश आणि त्याच्या कुटूंबाचं कसं स्वागत झालं पाहूया एक झलक.

User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2022-04-21

Duration: 04:03

Your Page Title