Pune News | विमानाने येऊन तो चोरायचा लाखो रुपयांच्या सायकल | Sakal

Pune News | विमानाने येऊन तो चोरायचा लाखो रुपयांच्या सायकल | Sakal

पुणे पोलिसांनी एक टोळी पकडली आणि त्यांच्याकडून महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट, मार्केट यार्ड, भरती विद्यापीठ यासह शहरातील उच्चभ्रू सोसायटी मध्ये जाऊन ही टोळी महागड्या सायकली चोरायची. या टोळीतील सर्व आरोपी २०-२२ वर्षांचे असून हे सर्व जण पश्चिम बंगाल चे आहेत. या आरोपींकडून ७ लाख रुपयांच्या ३३ सायकली आणि १ बुलेट जप्त करण्यात आली आहे.


User: Sakal

Views: 137

Uploaded: 2022-04-22

Duration: 02:57

Your Page Title