अक्षय तृतीया कधी आहे? आणि शुभ मुहूर्त काय? Akshay Tritiya 2022 Date & Time | Akshay Tritiya Muhurta

अक्षय तृतीया कधी आहे? आणि शुभ मुहूर्त काय? Akshay Tritiya 2022 Date & Time | Akshay Tritiya Muhurta

यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे. चला तर मग या व्हिडीओमधून आपण अजून नवीन माहिती जाणून घेऊयात -br br #Lokmatbhakti #AkshayTritiya #AkshayTritiya2022 #AkshayTritiyaShubhMuhurta #Vastushastratipsbr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 5

Uploaded: 2022-04-22

Duration: 03:04