Sugarcane Planting | उसाची शेती करणे झाले सोपे | Sakal

Sugarcane Planting | उसाची शेती करणे झाले सोपे | Sakal

#ऊस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे #नगदीपीक. मात्र, सतत घटत चाललेली ऊस उत्पादकता आणि वाढता असलेला उत्पादन खर्च यामुळे #शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली #मजूर उपलब्धता, वाढलेली मजुरी यामुळे #आधुनिकअवजारे व यंत्राचा वापर अपरिहार्य होत आहे. ऊस पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी #मशागत, #लागवड, #आंतरमशागत आणि #कापणी अशी सर्व कामे वेळेवर करण्याची आवश्यकता असते.


User: Sakal

Views: 184

Uploaded: 2022-04-24

Duration: 04:15

Your Page Title