Ase He Sundar Amche Ghar : सासूसून एकत्र येणार, गोष्टीची आता रंगत वाढणार ! | Sakal Media |

Ase He Sundar Amche Ghar : सासूसून एकत्र येणार, गोष्टीची आता रंगत वाढणार ! | Sakal Media |

'सासूसुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम', असं म्हणत सुरू झालेली 'सुंदर आमचे घर' ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहे. कारण काव्या आता लग्न होऊन राजपाटील यांची सून होऊन घरी येणार आहे. सुभद्रा आणि काव्या यांच्यामधलं म्हणजेच सासू-सुनेमधलं मैत्रीचं नातं कसं फुलतं, हे आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-04-25

Duration: 02:47